pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

जिवलग

4.7
30116

आपुलकी आणि काळजीच्या धाग्याने गुंफलेल्या २ जीवांच्या नात्याला नियतीची ओढाताण आयुष्यभरासाठी विलग करू शकते ? जाणून घ्या यावेळी "जिवलग" सोबत..

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
अक्षय भिंगारदिवे

माझे नाव अक्षय भिंगारदिवे. राहणार-अहमदनगर. मी पेशाने फ्रिलांस डिजिटल मार्केटिंग 'कंटेंट रायटर' आहे. तसेच छायाचित्रण व भ्रमंती या माझ्या आवडी आहेत. त्यामुळेच 'कविता,लेख,चारोळ्या आणि कथा' यांसोबत वेळोवेळी ज्या प्रकारची भावनिक मनस्थिती असेल अगदी त्या प्रकारचं लिखाण मी करतो. यावेळी प्रतिलिपीच्या माध्यमातून आपल्या सर्वांशी एक मनमोकळा संवाद साधायचा प्रयत्न करतोय. अपेक्षा आहे की, माझं लिखाण आणि सोबतच मी लिहिलेली पात्र आपल्याला अगदी जवळची वाटतील. प्रतिक्रियांसाठी व्हॉट्सॲप क्रमांक : 9595557685 फेसबुक लिंक : https://www.facebook.com/iamakshaytb इंस्टाग्राम लिंक : https://www.instagram.com/iamakshaytb

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Gouri Bhalekar
    16 जनवरी 2020
    खर तर जेव्हा आपण निस्वार्थी पणे प्रेम करतो तेव्हा नियतीच काय परमेश्वर सुद्धा आपल्याला साथ देतो. आणि खर प्रेम हे त्यागातच असते.जिथे स्वार्थ असतो तिथे प्रेम नसते . जिथे त्याग असतो तिथे प्रेम असते. खूप छान कथा.
  • author
    aditi sonawane
    27 जनवरी 2018
    wow mast..
  • author
    tanujaan "Jaan ❤️"
    10 सितम्बर 2018
    1 नंबर नेहमी सारखी khup must lihtos tu
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Gouri Bhalekar
    16 जनवरी 2020
    खर तर जेव्हा आपण निस्वार्थी पणे प्रेम करतो तेव्हा नियतीच काय परमेश्वर सुद्धा आपल्याला साथ देतो. आणि खर प्रेम हे त्यागातच असते.जिथे स्वार्थ असतो तिथे प्रेम नसते . जिथे त्याग असतो तिथे प्रेम असते. खूप छान कथा.
  • author
    aditi sonawane
    27 जनवरी 2018
    wow mast..
  • author
    tanujaan "Jaan ❤️"
    10 सितम्बर 2018
    1 नंबर नेहमी सारखी khup must lihtos tu