pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

जोहान वुल्फगँग गटे

4.3
508

गटे : हा पाहा खरा मनुष्य ! - १ - आठव्या शतकांतील तरुण स्त्री-पुरुष अर्वाचीन होते. आजच्या तरुण स्त्रीपुरुषांप्रमाणेंच तेहि जगाविषयीं असंतुष्ट होते. ज्या जगांत ते वावरत, तें त्यांना समाधानकारक वाटत ...

त्वरित वाचा
लेखकांविषयी

हे मराठी भाषेतील एक साहित्यिक होते.साने गुरुजी (डिसेंबर २४, इ.स. १८९९ - जून ११, इ.स. १९५०) हे भारतीय स्वातंत्र्यलढा|भारतीय स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, मराठी भाषा|मराठी साहित्यिक होते. गुरुजींनी विपुल साहित्य लिहिले. कादंबर्याा, लेख, निबंध, काव्य, चरित्रे, नाट्यसंवाद इत्यादी साहित्यांच्या विविध क्षेत्रात त्यांची लेखणी अविरत चालली. त्यांच्या साहित्यातून कळकळ, स्नेह, प्रेम गोष्टींवर भर आढळतो. त्यांची साधीसुधी भाषा लोकांना आवडली. त्यांच्या मनात राजकीय, सामाजिक व शैक्षणिक विषयासंबंधी जे विचारांचे, भावनांचे कल्लोळ उठले, ते ते सर्व त्यांनी आपल्या लेखणीद्वारे प्रकट केले. किती तरी घरगुती साधे प्रसंग त्यांनी हृद्य रीतीने वर्णन केले आहेकुमारांच्या साठी ध्येय दर्शविणारे मार्गदर्शकपर साहित्य, चरित्रे आदी लिहिली. प्रौढांसाठी लेख, निबंध लिहिले. माता भगिनींना स्त्री जीवन व पत्री अर्पण केली.श्यामची आई' व 'श्याम' ही पुस्तके विशेषत्वाने प्रसिद्ध झाली.

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Er. rishi
    30 जानेवारी 2020
    tumchya likhana mule kahi gosti amchya paryaant pohochtat, thhanks
  • author
    Mahendra Godambe
    06 जानेवारी 2022
    https://youtube.com/channel/UCJK904C4lS1mEXSjozMfgEw
  • author
    Sunil Mahajan
    02 मे 2022
    😳😊😊👌👌💐💐
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Er. rishi
    30 जानेवारी 2020
    tumchya likhana mule kahi gosti amchya paryaant pohochtat, thhanks
  • author
    Mahendra Godambe
    06 जानेवारी 2022
    https://youtube.com/channel/UCJK904C4lS1mEXSjozMfgEw
  • author
    Sunil Mahajan
    02 मे 2022
    😳😊😊👌👌💐💐