जगण्याचा मोह नेहमीच अतृप्ततेची चाहूल असते. मृत्यूनंतरही जीवन असतं, स्वतंत्र विश्व असतं आणि ते दिवसेंदिवस विस्तारत ठेवायचं असतं.