कृपया तुमची आवडती भाषा निवडा
होम
श्रेणी
लिहा
साइन इन
जगण्याचा मोह नेहमीच अतृप्ततेची चाहूल असते. मृत्यूनंतरही जीवन असतं, स्वतंत्र विश्व असतं आणि ते दिवसेंदिवस विस्तारत ठेवायचं असतं.
स्वतःबद्धल सांगावं असं फार काही नाही. जसा अपघाताने इंजीनियर झालो तसाच अपघाताने लेखकही झालो! लेखनाचा प्रवास latenightedition.in येथे सुरू झाला अन चित्रपटापर्यन्त घेऊन गेला. मग असेच अपघात होत गेले आणि काहीतरी शिकत गेलो. त्यामुळे असे अपघात अन योगायोग घडत राहावे असच वाटतं... बर्याचदा स्वतःच्या विश्वात रमलेला! ध्यानी-मनी-स्वप्नी!!! "ठेविले अनंती तैसेची रहावे, चित्त असू द्यावे समाधान! ते जिंदगी है, यहां सब चलता है| असा प्रवास!" FB - https://www.facebook.com/abhishek.buchke Twitter - @Late_Night1991 Blog: latenightedition.in

समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा