मला तसं लिहीण्यातलं फारसं काही समजत नाही, पण जेव्हा जेव्हा कामातुन मोकळा वेळ मिळाला कि मी काही ना काही तरी लिहीत असतो . तसं मला लिहायला खुप आवडतं मग त्या कधी कविता असतात तर कधी कथा असतात. आपणाला माझी विनंती आहे कि, माझ्या काही कथा,कवितांविषयी आपला जो काही अभिप्राय(चांगल/वाईट) असेल तो माझ्यासाठी खुपचं महत्वाचा आहे. आपण तो '[email protected]'या ई-मेल आयडी वर जरूर कळवा............. .
धन्यवाद......... .
समस्या नोंदवा