pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

कधी हरवली वाट

3
122

कधी हरवली वाट

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
Vin's Bansode

गहिरा अर्थ आहे काही वेगळे काय ? स्तब्ध शब्द नि मौन हे काय ? लागले जीव त्या शब्दात काही ओलावले शब्द नि यमक हे काय ? अर्धवट राहिली कविता माझी सारेच पूर्ण नि आयुष्य हे काय ? देह आपले नव्हते केव्हा आत्मा तुझा नि माझा काय ? जीव सार्थ कविता माझी हृदय माझे नि जिवलगा काय ?

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Sushma Rasal
    05 મે 2019
    thik
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Sushma Rasal
    05 મે 2019
    thik