सर्वात्मका शिवसुंदरा स्वीकार या अभिवादना
तिमिरातूनी तेजाकडे प्रभू आमुच्या ने जीवना ||🙏
प्रतिलिपीने व्यासपीठ उपलब्ध करून दिले आणि माझ्या लेखणीला सूर गवसला...
लेखणीस गवसता सूर माझ्या
उमटवते पानावरी शब्दांची नांदी
लेखनात रमणारी मी
राहते नित्य आनंदी .....
माझे साहित्य लिखाण:
कविता, लेख, चारोळ्या..
आनंदी ( भाग -१ चारोळी संग्रह)
आनंदी ( भाग -२ चारोळी संग्रह)
लघुकथा
'हळद माझी रुसली ' पहिलीच कथामालिका. ( सुपर लेखक ८ -२०२४ मधील नववा क्रमांक प्राप्त, रुपये 3000 ₹ व प्रतिलिपीचे सन्मानपत्र बक्षीस.)
नवीन कथामालिका ' देवांश ' सुरू आहे...
माझे साहित्य वाचत रहा.. माझ्या लिखाणावर प्रेम करत रहा.😊🌷🌷🌷🌷
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा