अबीर ने राधाला पळवून आणलं होतं. ती त्याच्या कैदेत होती. तिला तिचं काय चुकलं हेही कळत नव्हतं. सतत पहाऱ्यात होती. जीव नकोसा झाला होता तिला. पण त्यातून ही तिने एक निर्णय घेतला.......