pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

कळलंय आता मला सारं …

1395
4.5

किती माझं केलंस आई लहान होतो तेव्हा कळलंय आता मला सारं मी बाप झालो जेंव्हा भरवला असशील घास माझ्या मागे मागे पळून बाळ माझं तसंच देतं त्रास मला अजून न्हाऊ- खाऊ- पिऊ मला घातलं असशील आधी मग गेला असेल ...