pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

“हं हॅलो.. मी बोलतेय.. तुम्हाला घरी यायला किती वेळ आहे ? “ “ निघतोय ५ मिनिटात का गं ? ““ काही नाही लवकर या घरी…आणी येतांना ६ च्या ६ ट्युबलाईट्स घेऊन या नव्या बहुदा सगळ्य़ाच गेल्या आहेत” “ सगळ्या एकदम ...