pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

कांचनमृग

4.3
12225

<h4 style="text-align: justify;">आजच्या काळातले मारीच राक्षस आणि त्याच्या मागे धावून आजच्या राम-सीतेची होणारी ससे-होलपट&hellip;! आयुष्यात नेहमीच सामोरे येणारे मारीच वेळीच ओळखून त्याचा मोह टाळून ...

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
प्रसाद भि. देशपांडे

प्रसाद भिमराव देशपांडे जन्म तारीख : १९-१०-१९८१  मूळ गाव: परभणी (महाराष्ट्र) व्यवसाय: नोकरी (बडोदा, गुजरात) लहानपणापासूनच वाचनाची खूप हौस. शाळेत असल्यापासून लेख लिहिणे कविता करणे हे छंद होतेच.  नियमित वाचनाने त्याला एक आयाम प्राप्त झाला असे म्हणता येईल. व्यवसाय जरी यांत्रिकी असला तरी मनात भावनांचा ओलावा टिकवून ठेवलाय तो केवळ वाचन आणि लिखाणामुळेचं. मित्र परिवार आणि नातेवाईक ह्यांच्या नेहमीच्या प्रोत्साहनाने लिहायचा हुरूप वाढतो आणि मनोगत व्यक्त करायची इच्छा जागी राहते .    ​   Prasad B. Deshpande Cell: 096876 98271

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Divya Deepak Dalvi
    18 जुन 2019
    कांचनमृग हि कथा खूप छान आहे , ह्यातून एक बोध घेण्या सारखं हेच आहे कि क्षणिक सुखांच्या मागे आपण धावतो आणि खरा आनंद विसरून जातो. असेच लिहीत रहा. थँक यू
  • author
    लिनता शहा
    10 सप्टेंबर 2019
    खूपच अप्रतिम कथा. 👍🏻 करिअर, संधीना दिलेली कांचनमृगाची उपमा यथार्थ 👏🏻👏🏻
  • author
    02 एप्रिल 2019
    सुटसुटित कथा. योग्य शब्दांतून योग्य संदेश पोचला. भाषा आणि मांडणी अप्रतिम !!