मी कमला हनवते, सध्या ठाणे, कळवा इथे राहते.
अगदी लहानपणापासून वाचण्याची आवड होती.
ह्या वाचनाच्या आवडीने च प्रतिलिपी शी जोडली
गेली. मग प्रतिलिपीने चर्चे साठी दिलेल्या प्रश्ना ची कंमेटस लिहिणे सुरू केले.
आता थोडा रिस्पान्स मिळतोय, खूप बरे वाटतेय.ज्यांनी माझा उत्साह वाढवला त्या सगळ्यां चे मनापासून आभार.
मी senior citizen. पती Rtd.wing commander( Indian Air Force). मी 10 वर्ष
Air Force School ला teaching job केलाय.
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा