कर्ज संध्याकाळची वेळ. दिवेलागण झाली नव्हती पण उन्हं कलली होती. मान खाली घालून किसन नागाप्पा सावकारांच्या दिवाणखान्यात उभा होता. "चार दिवसात कर्जाची उरलेली रक्कम आणून नाही दिलीस तर जमिनीवर जप्ती आणीन ...