ही घडलेली खरी घटना आहे "कसारा घाट" मुंबई नाशिक हायवे वरची! हा घाट रात्रीच्या वेळी महाभयंकर असतो म्हणे,तिथल्या लोकांच्या नाना कथा या हायवेवरील ऐकल्या आहेत. कोणी रात्रीच्या वेळी तिथे गेला की कुणी डोकं नसलेली बाई लिफ्ट मागते, कुणी म्हणतं तुम्ही तिथे गोल गोल घाटात फिरत बसता....!भरपूर अपघात या कसारा घाटात झालेले आहेत असे तिथे राहणारे लोकं सांगतात. अशीच एक घटना या कसारा घाटातील वाचनात आली! असाच एक माणूस टू व्हीलर वरुन या घाटातून जात होता बरेच जण त्याला आधी सांगत होते तू आता रात्रीचा प्रवास करु नकोस ...
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा