pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

कविता कशी करावी ?

3.2
584

कविता कशी करावी ? साधी करावी, सोपी करावी दुसऱ्यांना समजेल अन उमजेल अशी करावी कविता कोठे करावी ? घरात करावी, बाहेर करावी ज्याठिकाणी सुचत असेल त्याठिकाणी लगेच करावी कविता कोणावर करावी ? आई वर करावी ...

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
नागोराव येवतीकर

नाव : नागोराव सा. येवतीकर पत्ता : मु. येवती पोस्ट येताळा ता. धर्माबाद जि. नांदेड व्यवसाय : प्राथमिक शिक्षक जिल्हा परिषद हायस्कूल,करखेली ता. धर्माबाद जि. नांदेड जन्मदिनांक : 26 एप्रिल 1976 छंद : शालेय जीवनापासुनच लिखाण करण्याची फारच आवड त्यामुळे विविध वर्तमानपत्र, दैनिक, साप्ताहिक, मासिकात वैचारिक लेख लिहिण्याचा छंद आहे. जीवन-शिक्षण या शैक्षणिक मासिकातून सुध्दा यापूर्वी लेख प्रकाशित झाले आहेत. सध्या दैनिक लोकपत्रच्या दर सोमवारी ऑफ पिरियड सदराखाली क्रमशः लेख प्रकाशित होत आहेत, ज्यात शैक्षणिक विषयी विचार मांडत असतात. लहान मुलांसाठी सुध्दा छोटेखानी लेख लिहितात तसेच त्याना मनोरंजनातून शब्दसंपत्ती वाढवी यांसाठी विविध मनोरंजक शब्दकोडे तयार करतात. जे की दर रविवारी दैनिक देशोन्नतीच्या फनक्लब पेज वर गेल्या दीड वर्षापासुन क्रमशः प्रकाशित होत आहे. विद्यार्थ्यांना सतत कामात व्यस्त ठेवण्यासाठी विविध उपक्रम तयार करतात आणि त्यां उपक्रमाच्या माध्यमातून शिकविण्याचा प्रयत्न असतो.

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    18 फेब्रुवारी 2021
    जुन्या प्रियसी पेक्षा " प्रियसी" अस असते तरी चालले असते
  • author
    Gulab Kamble
    15 ऑगस्ट 2020
    नमस्कार येवतिकर सर, कविता कशि करावि ? या कवितेचे वाचन कले अतिशय सुंदर कविता अगदि उत्तम कविता आहे.
  • author
    17 एप्रिल 2020
    सुरेख, ऊर्जात्मक , प्रेरणादाई कविता, शेवटची रचना भावली सर..
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    18 फेब्रुवारी 2021
    जुन्या प्रियसी पेक्षा " प्रियसी" अस असते तरी चालले असते
  • author
    Gulab Kamble
    15 ऑगस्ट 2020
    नमस्कार येवतिकर सर, कविता कशि करावि ? या कवितेचे वाचन कले अतिशय सुंदर कविता अगदि उत्तम कविता आहे.
  • author
    17 एप्रिल 2020
    सुरेख, ऊर्जात्मक , प्रेरणादाई कविता, शेवटची रचना भावली सर..