pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

कविता ते कैफियत

1281
5

"मोगरा घ्या मोगरा ऽऽऽऽ " उजाडता उजाडताची आरोळी, पोरं अजुन साखरझोपेतच होती.एक गोंद्या फेफ-याची च्यार वर्षाची पोरगी अंथरून झुगारून बाहेर आली.तोपर्यत माळ्याला बायकापोरींचा गराडा पडला. पोटाशी बांधलेली ...