अनिल आणि त्याची आजी हे दोघेच राहायचे एका छोट्या गावात. त्याच्या आजीकडे जेमेतेम छोटीशी जमीन होती आणि ती ते कसत असत. थोडा भाजीपाला, थोडे धान्य आणि तिच्या चार बकऱ्यासाठी चारा. दिवस फार बरे नव्हते पण भीक मागायला लावणारे पण नव्हते. अनिलचे आई बाबा काही वर्षापूर्वी झालेल्या महापुरात वाहून गेले होते आणि मग मात्र अनिलची आजी ठामपणे उभी राहिली होती. छोट्या गावात जसे सगळे एकमेकांना मदत करतात तसेच इथेही होते. शेती व्यतिरिक्त अनिलच्या आजीला अनेकांनी छोटीमोठी कामे दिले होती. अनिल स्वतः प्रचंड हुशार होता. चवथी ...
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा