नाव: निलेश शिपलकर
गाव: सारोळा मारोती ता. मोताळा जि. बुलडाणा
शिक्षण: B.E (I.T)
व्यवसाय: अधिकारी( बॅंक ऑफ बरोदा)
मला लहानपणापासूनच कविता ,कथा , कादंबरी वाचनाची आवड आहे. वाढत्या वयाने खुप अनुभव दिलेत. बालपणापासून ते तरुण वयापर्यंत जीवनच एक कथा होऊन बसलं. कधी स्वानुभव तर कधी आजूबाजूचे प्रसंग कागदावर उतरवायला लागलो, माझ्यात लेखक(छोटा मोठा का होईना) जन्मला. प्रतिलिपी ने माझ्यासारख्याना हे व्यासपीठ उपलब्ध करून दिले त्या बद्दल खूप खूप आभारी.
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा