१. नाव .-अमित दिलीप शिंदे
२. जन्मदिवस -24/03/1993
३. राहणार-- पुणे(मूळ गाव सातारा जिल्हा )
४. व्यवसाय--आयटी इंडस्ट्री
५. छंद -
लिहणे,वाचणे, कविता करणे.
६. अन्य काही स्वतःबद्दल साहित्यविषयक माहिती ...चुकून इंजिनीयर झालो ते पण हाफ च.आता नेटवर्किंग फिल्ड निवडलं आहे त्यात नशीब आजमावू पाहतोय.नोकरीची खरी व्याख्या सांगीन तर स्वतःचा खर्च भागण्यासाठी केलेली दहा तास धरपड.चुकून कधीतरी लिहतो,कविता करतो,भगतसिंग,सुखदेव,राजगुरू यांचा जबरदस्त चाहता आहे.इतिहास वाचायला आवडत.महाराणी सईबाई यांची राजनीती याचा अभ्यास कराय आवडतो..
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा