pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

खोटी नाती..

5
8

सगळी खोटी नाती, सारी मोहमाया आहे, काल ही एकटा होतो, आज ही एकटा आहे. ...

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
Suraj कवी

तुझ्या उभारी श्वासात, आज एकरूप व्हायचय, फक्त क्षण भर का होई ना, तुझ्या मिठीत आज रहायचय, मस्तकावर ओठांचा स्पर्श करून,   बेधुंद तुला करायचय, तू अशी जवळ असताना, साऱ्या जगाला विसरायचय, तुझ्या केसांना स्पर्श करून, तुझ्या बटे शी खेळायचंय, हक्काने अस तुझ्या मांडीवर, मला शांत धुंद लोळायचंय, आज तुझ्याच बाहुपाशात, मला हरवून जायचय, तुझा आनंद द्विगुणित करायला, सखे तुझ्या स्वप्नात यायचय. 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    02 जानेवारी 2022
    स्वतःला एकटे कधीच समजायते नसते. तो ईश्वर कायम असतो आपल्या सोबत
  • author
    02 जानेवारी 2022
    सुरेख 👌👌👌
  • author
    स्वाती पाटील
    02 जानेवारी 2022
    छान
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    02 जानेवारी 2022
    स्वतःला एकटे कधीच समजायते नसते. तो ईश्वर कायम असतो आपल्या सोबत
  • author
    02 जानेवारी 2022
    सुरेख 👌👌👌
  • author
    स्वाती पाटील
    02 जानेवारी 2022
    छान