मी वसुधा, मी डॉक्टर आहे. सध्या एका हॉस्पिटल मध्ये सहाय्यक म्हणून काम करते,त्यामुळेच खरंच सांगते वेळ कसा जातो कळत सुद्धा नाही.इतर सर्व-साधारण लोकांप्रमाणे माझी सुद्धा खूप स्वप्न आहेत, जशी सर्वांची असतात त्यामुळे आता वेळ कमी आणि काम जास्त ...अस समीकरण स्वतःला सांगितलं आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल कि, तरुण आहेस मग वेळ कसा काय कमी? होय मी तरुण आहे आणि म्हणूनच मला एवढ्या तरुणपणीच.... मुलगा.... कसा झाला? हे प्रश्न मला आणि माझ्या मुलाला बघून लोकांच्या मनात येतात.. सतत आम्हाला बोचत असतात, काल मुला ...
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा