मित्रांनो ,
मराठी साहित्य वाचनाऱ्यांची सख्या अजून देखील समाधानकारक नाहीये
त्या मागे खूप सारे कारणे असू शकतात म्हणजे उदारणार्थ आपलं मराठी
साहित्य त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी योग्य माध्यम नसेल असो
परंतु मला आनंद एका गोष्टीचा नक्की वाटतो तो म्हणजे मी माझ्या परीने
थोडासा का असेना पण प्रयत्न करत आहे आपल्या ह्या मराठी साहित्या साठी छोटंसं योगदान देण्याचा......आपणही छोटंसं योगदान देऊन आपल्या मराठी साहित्याला सुगीचे दिवस आणण्याचे......
@धन्यवाद
@अनिकेत महाले......
[email protected]
9096636252
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा