Life Has No Backspace.
जीवन जगत असताना काही चूक झाली तर त्यासाठी कॉम्प्युटर च्या की बोर्ड सारखं बॅकस्पेस बटण अजिबातच नसतं. म्हणून मनसोक्त छान जगून घ्या. गेलेली वेळ कधीच परत मिळत नाही.
मी पुणेकर. थोडीशी चिपळूणकर (कोकण),थोडीशी संभाजीनगरकर(मराठवाडा), थोडीशी वर्ध्येकर (विदर्भ)
लेखनाची📝 आणि वाचनाची 📖आवड. त्याच बरोबर मॉडेलिंग 💁 आणि गाणी गायला🎤🎧 फार आवडतं. आणि कॉम्प्युटर 🖥️ऑपरेटरची नोकरी करत असल्यामुळे की बोर्ड वर माझी बोटे छान नाचत असतात.
Love You ❤️ Zindagi.
आयुष्याच्या चित्रपटाला
ONCE MORE नाही,
हव्या हव्याशा वाटणाऱ्या क्षणाला
DOWNLOAD करता येत नाही,
नको नकोश्या वाटणाऱ्या क्षणाला
DELETE करता येत नाही,
कारण हा रोजचा तोच तो असणारा
REALITY SHOW नाही,
म्हणून भरभरून पूर्णपणे जगा कारण
LIFE हा चित्रपट आयुष्यात पुन्हा लागणार नाही.
Wish Me On 12th October.
नको चंद्र तारे फुलांचे पसारे जिथे मी रुसावे तिथे तू असावे.
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा