अनमोल विद्यामंदिर, ठाणे (प.)
वार्षिक स्नेहसंमेलन २०१९-२०
कार्यक्रम पत्रिका
१) पाहुण्यांचे स्वागत
२) दीप प्रज्वलन
३) ईशस्तवन / स्वागत गीत
४) अतिथींचे स्वागत
५) वार्षिक अहवाल वाचन
६) गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा
७) माजी विद्यार्थी मनोगत
८) संस्थेचे पदाधिकारी व पाहुण्यांचे मनोगत
९) विविध सांस्कृतिक कार्यक्रम
१०)आभार प्रदर्शन
समस्या नोंदवा