फार वर्षांपासून लिहितेय.प्रकाशित मात्र 2013 पासून करतेय.देशोन्नतीत सातत्याने लिखाण.तथा अन्य मासिक , वार्षिक, दिवाळीअंकांमधून कथा , लेख प्रकाशित होत असतात . जन्म : 1डिसेंबर 1991 शिक्षण: एम ए (इंग्रजी साहित्य)
email : [email protected]
सारांश

अतिशय संयमाने कथा लिहिली आहे.कुठेही आकांडतांडव नाही.जग किती निर्दय असते.पोटच्या पिल्लाला किती जपावे लागते ,यात मातेचा कस लागतो. अगदी सख्खेच असे वागतात,शेजारी तर परकेच तसे.लिंगपिसाटाना नीतीमत्तेची जाणीव नसतेच.शेवटी अशा प्रसंगातून बळी पडलेली वा पडलेला(असा प्रसंग कोवळ्या मुलांवरही येऊ शकतो, कॉलेजमधील रॅगिंग इत्यादी) म्हणूनच ही कथा अनुभव सांगून जाते.एक इशारा तमाम आयांना, पोरीला , पोराला पण आधीच सांगा तिला बोलायला यायच्या आत की इथे कोणालाही हात लावून द्यायचा नाही.
धन्यवाद.असा विषय निवडल्याबद्दल.
समस्या नोंदवा
सुपरफॅन
ज्या लेखकांना हा बॅज मिळाला आहे, ते सब्सक्रिप्शन योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात