pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

क्षितीजापलिकडले प्रेम

4.2
6917

रातराणी आता पुरती शिणून गेली होती. शेवटी तिने लगोलग राजदरबार बरखास्त केला, चाकरमान्यांना रजा दिली, शिरावरील चंद्रमुकूट व चांदण्यांनी मढलेला पोशाख उतरवला अन् क्षितीजावरील बकुलवृक्षाकडे निघाली. कधी ...

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
प्रितफुल प्रित
टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Rajesh Gurav
    01 मार्च 2018
    प्रेमाची परिभाषा काय ? व्यक्त काय. अव्यक्त काय. दोन मने जुळणे. दोन ह्रद्ये एक होणे. दोन क्षितिजे एकमेकात मिसळून जाणे. जिथे शब्द संपतात आणि संवाद सुरु होतो एका अस्तित्वाचा दुसर्‍या अस्तित्वाशी. ते असते प्रेम. हि कथा वाचत असताना वाक्यागणिक हे जाणवत राहिले. अत्यंत अलंकारिक तरिहि ओघवती लेखन शैली. शब्दांमध्ये प्रामाणिकपणा आणि त्यामुळेच बांधून ठेवण्याची ताकद. हि कथा वाचताना रुमी ची ती प्रसिध्द कविता आठवली. प्रेमी शेवटि कधीच भेटत नाहित एकमेकाना. ते असतात एकमेका्च्यांच आत. खूप सुंदर. लेखन शुभेच्छा .
  • author
    Jayant Kshemkalyani
    28 फेब्रुवारी 2018
    सुन्न झालो. सर्व काही डोळ्यासमोर उभे राहिले. नियती व तिचे मन तीच जाणे. आपल्या हातून काही चांगले कर्म घडऊन घेण्यासाठी तर आपल्या तोंडचा घास कधीकधी काढून घेत असावी का नियती. प्रीत तु खरच कमाल आहे. इतकी सुंदर आणि हृदयस्पर्शी भाषा, अवघड विषय पण लेखनात ईतकी सहजता कि हे कोणालाही पटकन समजेल. मला साहित्य, कविता यातले जास्त काही कळत नाही,वाचनाचा थोडा कंटाळा पण हे वाचत असतांना थांबावे असे वाटले नाही आणि हेच लेखनाचे कसब. मी फक्त रणजित देसाई यांच्या कादंबर्‍या न थांबता वाचलेल्या आहेत. प्रीतडे ग्रेट. 🙏🙏🙏
  • author
    राजू रोटे
    28 फेब्रुवारी 2018
    शब्द फुलांची सुंदर मांडणी तुमच्या कथात आढळते...प्रितम ..पुढील वाटचाली करीता हार्दिक शुभेच्छा!!