pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

क्षुद्रता ही अफाट असे...

379
3

घरातून निघताना उशीरच झाला. धावत पळत बाहेर पडले. गाडी garage ला होती त्यामुळे रिक्शाला पर्याय नव्हता. तरातरा चालू लागले. तेवढ्यात शेजारी राहणारी मैत्रिण lift द्यायला पुढे सरसावली पण नेमक्या आमच्या ...