pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

कुंपण

18029
4.1

आमच्या गावात एक प्रथा होती. कोणाच्याही घरी बाळ जन्मले कि वाडीत एक झाड लावायचे. छोटेसे गाव होते माझे. टुमदार वाडा. घरात एकत्र कुटुंब. ४, ५ नोकर चाकर. नारळ, आंबे, पोफळी , सुपारीच्या बागा. घरातले ...