माझे दाखल्यावर नाव अनिकेत पण बरश्याला जे नाव होते ते हार्दिक. समाजात आता दोन्ही नावाने ओळख आहे.(अनिकेत उर्फ हार्दिक आनंद नाचणेकर)
जन्मतारीख- १९ सप्टेंबर १९९५
पत्ता- मु.पो. वेसवी. ता.मंडणगड जि. रत्नागिरी
शिक्षण- बी.एम.एस.
छंद- कविता लिहिणे अन सादर करणे, कथा लिहिणे, चित्र काढणे, फोटोग्राफी, अभिनय करणे, व्याख्यान देणे...
"सदैव हसत राहणे अन इतरांना ही हसवत ठेवणे..."
समाजसेवा करायला खूप आवडते कारण ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाचे देण लागतो म्हणून मी फुल नाही पण फुलाची पाकळी देण्याचा प्रयत्न करतो...
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा