भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात अत्यंत महत्वाची भूमिका बजावणारे तेजस्वी पुरुष लोकमान्य टिळक होय. त्यांचे पूर्ण नाव केशव उर्फ बाळ गंगाधर टिळक होय. लोकमान्य यांचा जन्म महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील चिखलगाव येथे झाला. लोकमान्यांनी आपले शिक्षण पुणे येथे पूर्ण केले. लोकमान्य टिळक यांनी केसरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली. त्यातुनच त्यांच्या राजकीय कारकिर्दीला खऱ्या अर्थाने आकार मिळाला. लोकमान्य टिळक हे काँग्रेसचे जहाल गटाचे पुरस्कर्ते होते. स्वातंत्र्य मागून मिळणार नाही, ते झगडूनच मिळवले ...
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा