माझ्या प्रिय वाचकहो,
मला ठाऊक आहे की काही कथा अर्धवट राहिल्या आहेत. शब्दांचा प्रवाह कधी कधी मनात थांबतो, कल्पनांच्या लाटा किनाऱ्यावर येऊनही अपूर्णच परत जातात. हे माझ्या इच्छेने घडत नाही, तर कथेच्या नियतीनेच घडतं.
तरीसुद्धा, प्रत्येक कथा पूर्णत्वाला न्याय मिळवावी हीच माझी खरी इच्छा आहे. मी दिलेला शब्द विसरत नाही – पुढे यापुढे प्रत्येक कथेला तिचं सुंदर, समाधानकारक शेवट देण्याचा पूर्ण प्रयत्न करेन.
या अपूर्णतेमुळे तुमच्या मनात निर्माण झालेल्या उत्सुकतेला अपुरा प्रतिसाद दिला गेला, त्या त्रासाबद्दल मी मनःपूर्वक माफी मागतो. तुमचं प्रेम, तुमचा विश्वासच माझ्या लेखणीची खरी प्रेरणा आहे.
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा