pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

लव्ह क्वारंटाईन

4.5
4280

लॉकडाऊननंतर २१ दिवसांसाठी एका घरात बंधिस्त झालेल्या अविवाहित जोडप्याच्या, अबोल भावनांना व्यक्त करण्याचा लव्ह क्वारंटाईन ही लघुकथा प्रयत्न करते.

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
अक्षय भिंगारदिवे

माझे नाव अक्षय भिंगारदिवे. राहणार-अहमदनगर. मी पेशाने फ्रिलांस डिजिटल मार्केटिंग 'कंटेंट रायटर' आहे. तसेच छायाचित्रण व भ्रमंती या माझ्या आवडी आहेत. त्यामुळेच 'कविता,लेख,चारोळ्या आणि कथा' यांसोबत वेळोवेळी ज्या प्रकारची भावनिक मनस्थिती असेल अगदी त्या प्रकारचं लिखाण मी करतो. यावेळी प्रतिलिपीच्या माध्यमातून आपल्या सर्वांशी एक मनमोकळा संवाद साधायचा प्रयत्न करतोय. अपेक्षा आहे की, माझं लिखाण आणि सोबतच मी लिहिलेली पात्र आपल्याला अगदी जवळची वाटतील. प्रतिक्रियांसाठी व्हॉट्सॲप क्रमांक : 9595557685 फेसबुक लिंक : https://www.facebook.com/iamakshaytb इंस्टाग्राम लिंक : https://www.instagram.com/iamakshaytb

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    15 अप्रैल 2020
    मी- love quarantine?, अरे बापरे, माझीही एक कथा आहे quarantine days, दोनही सिमीलर तर नाहीये ना?, (मनात भीती होतीच), चला वाचून बघुयात,(वाचून झाल्यानंतर), हश्श!, बेसिक सारखाच आहे, पण अक्षय सरांच्या कथेमध्ये खूप प्रेम झळकते, माझ्या काथेत खूप कमी, ही कथा कमी शब्दात खूप काही बोलून जाते, माझी कथा पुढे वाढतच चाललीये पण अंत दिसत नाहीये..." . . conclusion- खूप छान कथा😊
  • author
    ज्योती मालुसरे
    12 अप्रैल 2020
    अप्रतिम👌👌😊 love quarantine😍😍 प्रेमाची एक नवी परिभाषा 👍 सुंदर बोध👌 नेहमीप्रमाणेच सुंदर 🤗
  • author
    Madhuri Thorat
    02 अप्रैल 2020
    mahit Nahi kiti Lok ASA vichar Kartik ani jyana kahi Kami Nahi tyancha tar prashnach Nahi