pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

माझ्यातली ती....

5
93

माझ्यातली ती आज लिखाण करतेय.. तिचा प्रत्येक शब्द कागदावर उतरवतेय.. ही ओळ थेट मनातून आलेली... जी माझ्यासाठी खूप खास आहे.. प्रत्येकामध्ये एक लेखक लपलेला असतो अस मी मानते.. कारण प्रत्येकाच्या मनाच्या ...

त्वरित वाचा
लेखकांविषयी

माझ्यातली ती आज लिखाण करतेय, तिचा प्रत्येक शब्द कागदावर उतरवतेय. 🥰

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    शब्दांकुर
    03 नोव्हेंबर 2025
    खुपचं भारी... आत्मविश्वासाचं इतकं छान आत्मकथन मी अजून तरी वाचाल नाही.... खुप मोठं मोठ्या माणसांच्या आत्मकथा वाचल्या त्यात गुंतलो ही... पण आज तुम्हाला वाचलं अन जो आनंद झाला तो शब्दात व्यक्त करता येणार नाही... नक्कीच...!! कारण मला सामान्य माणसातले नायक नायिका खुपचं आवडतात अन भावून ही जातात.... किती छान प्रवास सांगितला... लॉक डाऊनचा तो काळ... खास करून एक गोष्ट आवडली आणि ती ही की... तुमच्या जोडीदाराने हे सगळं मिळवायला तुम्हाला प्रोत्साहीत केलं... अँप डाऊनलोड करून देण्यापासून... लिहियला वेळ अन ऊर्जा दिली... हे खुप महत्वाचं आहे.... नाहीतरी हे काय आगाऊपणा सुरु केलाय अशी प्रतिक्रिया अन त्रास देणारेच नवरे अधिक असतील... दुसरी एक गोष्ट म्हणजे आत्मविश्वास.... आपण ही काहीतरी करू शकतो... कसलंही भांडवल जवळ नसताना... हे विशेष...!! दुसरी एक अतिशय महत्वाची गोष्ट तुम्ही तुमच्या कमाईतून मुलीला दिलेलं गिफ्ट...!! अमूल्य आहे हे आणि त्याचा आनंद सुख अन समाधान.... कशातही मोजता येणार नाही... आणखी एक गोष्ट.... लिपी ने केलेला तुमचा सन्मान.... क्या बात है... l कुठल्याही कामाचं कष्ठाचं कौतुक होणं फार गरजेचं असतं.... ह्यासाठी खास करून तुमचं मनापासून कौतुक.. अभिनंदन...!! मोठ्या लेखिका व्हा... कीर्तिवंत व्हा... इतरांना आवडतं म्हणून लिहू नका.... प्रामाणिकपणे तुम्हाला जे वाटतं ते खंबीरपणे लिहा... तुम्हाला आनंद देईल असं... वाचकांचा ही नक्कीच विचार करा पण त्यांच्या सगळं मनावर नको.... इतकंचं खुप भारी वाटलं... तुमचं मनोगत वाचून.... हे इतरांना ही नक्कीचं बळ देईल अन दिशा ही... रात्रीचं महिला विश्व क्रिकेट स्पर्धा भारताने जिंकली... केव्हाढा आनंद झाला.... किती संकटांना तोंड देऊन आपल्या खेळाडू क्रिकेट खेळल्या असतील... आजचा त्यांचा विजय... सोनेरी इतिहास आहे... तसच तुमचं ही आहे... वैचारिक आलेख वाढवून असचं छान लिहीत राहा.. पुढील लिखाणासाठी आपणास लाख लाख शुभेच्छा...!! ✍️👌💐
  • author
    10 ऑगस्ट 2023
    खुप सुंदर प्रवास मांडलास तुझा ताई ❤️❤️❤️ तुझा प्रवास, तुझ्यामध्ये झालेला सकारात्मक बदल वाचून खुप छान वाटलं... तुझ्या लेखणाचा प्रवास हा असाच उत्तरोउत्तरं वाढत राहावा ही बाप्पा कडे प्रार्थना ✨️😘😘 खुप छान लिहीत रहा आणि तुझा आशीर्वाद कायम असुदे 🤩🤣🤣🤣(मिनू मछली 🤩🤣😘😘)
  • author
    मानसी पवार "मना"
    10 ऑगस्ट 2023
    अप्रतिम प्रवास मिनू..खूप छान व्यक्त झालीस तु... हा lipi सोबतचा प्रवास तुझा असाच पुढे अविरत चालू राहू दे... पावलापावली तुला यश मिळू दे.. हिच सदिच्छा..