""लेखणी हे लेखकाचे अमृत आहे
अन शब्द हेच त्याचे अमरत्व आहे ,,,,,
'""''''''''''''''''''''''''''''""""""""""""""""""''''''
लेखकाचे अमृत लेखणी''"'
शब्दासी अमरत्व
स्वतः बद्दल लिहायच काय हा प्रश्नचं पडतो।
कोण आहे मी मलाच शोधतो।
एक ओळख पाहिजे तिची वाट पाहतो।
कोण आहे मी मलाच विचारतो।
बोलणारा प्रत्येक जण एक वेगलेच नाव देतो।
कोणी चित्रकार म्हणतो,
कोणी शिल्पकार म्हणतो।
कोणी मास्तर म्हणतो,
कोणी कवी म्हणतो।
कोणी लेखक म्हणतो,
कोणी सर्पमित्र म्हणतो।
कोणी गड किल्ले,कडे कपारी,राना-वनात,दऱ्या-खोऱ्यात,हिंडणारा रानटी म्हणतो।
कोणी येडा म्हणतो।
कुणी खुळा म्हणतो,,,
पण या नावतला मी कोण हे शोधतो।।
कोण आहे मी मलाच शोधतो।।।।।।।।।
Mo. n-8007209770,९४२२३२८७११
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा