pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

महालक्ष्मी एक्सप्रेस चा अनुभव मी घेतलेला...

63
5

26th July 2019          संध्याकाळी 6 वाजता आमच्या चौघींची लगबग चालू होती.. आम्ही चौघी मी गौरी, मयुरी अनुजा अन जागृती.. रूममेट्स आहोत आम्ही. आमच्या जुन्या रूममेट च्या घरी कोल्हापूर ला जायची तयारी चालू ...