भावनांच्या जगात वावरणारी मी .....
वेळ मिळेल तसं लिहिणारी मी ........
भरभरून प्रेम करणाऱ्या वाचकांची मी......
मनात लपलेल्या भावनांना वाचकांच्या ओठांवर आणणारी मी....
माझ्या सुरू असलेल्या कथामालिका :
साहित्य📚📚
प्रेम कथा
१.किस्मत कनेक्शन ( IS THIS LOVE)
२. कोणी कुठे बांधल्या .....ह्या रेशीमगाठी...
सामाजिक कथा:
१.यश- एक मेहनतीचा प्रवास ( Success- A Hard Journey)
२.वांझोटी मी.....
हास्य कथा:
१. विनोद संग्रह. कॉमेडीची बुलेट ट्रेन
कथा मालिका वाचा कमेंट्स करा .स्टिकर्स द्या ,फॉलो करा.
लिपीवरील माझ्या कविता ही वाचा.
प्रतिलिपी हा खूप छान प्लॅटफॉर्म मिळाला माझा छंद पूर्ण करण्यासाठी.
धन्यवाद प्रतिलिपी
शिकणं माझी आवड आहे....
शिकवणं माझा व्यवसाय आहे.....
लिहीणं हा माझा छंद आहे.....
समस्या नोंदवा