प्रतिलीपीचे या पटलावर आपला संपर्क होत आहे.
साहित्यीक साहित्याचे रुपात वाचकांना भेटतात.
वाचक साहित्य वाचन करुन गोड समिक्षण चे रुपात लेखकाला भेटतात.
अशी विचारांची देवाण-घेवाण होत असते व दोघांत एक रेशमी बंधनाचे नाते विणले जाते.
प्रयत्नांती परमेश्वर सुध्दा भेटतो.
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा