कृपया तुमची आवडती भाषा निवडा
अंधेरीला त्या दिवशी अचानक तीची समोरासमोर भेट झाली, तब्बल दीड वर्षांनंतर! तिनं मला पाहिल्यानंतरची एक्साईटमेंट आणि ती 'भेट' विसरता येणे कठीण आहे!
नांव : सुहास विनायक मळेकर जन्मतारीख : १७ जानेवारी १९६४, मुंबई शिक्षणोत्तर : कमर्शिअल आर्ट डिप्लोमा १९८४ [करिअर आर्ट इन्स्टीट्यूट, मुंबई] फोटोग्राफी डिप्लोमा १९९० [सर जे जे स्कूल ऑफ़ आर्ट, मुंबई] व्यवसाय : कमर्शिअल-जाहिरातविषयक फोटोग्राफर फोटोग्राफर म्हणून ३० वर्षे कार्यरत खालील प्रोडक्टसच्या जाहिरातींकरीता फोटोग्राफी केलीय… -एलआयसी -जीआयसी -न्यू इंडिया एश्युरन्स -एमटीएनएल -रेमण्ड सुटिंग, शर्टिंग, फर्निशिंग आणि जेके ग्रुपचे प्रोडक्ट -हॉकिन्स कुकर -शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया -जयकिसान फर्टिलायझर [झुआरी] -ग्रीव्हज लिमिटेड -टाटा इंडिकॉम -व्हिसा क्रेडीट कार्ड -व्हिडीओकॉन -मर्सिडीज, ए एम डब्ल्यू -अहमदाबाद युनिव्हर्सिटी -जिलेट रेझर -पिडियाशुअर बेबी फूड -श्रीराम फायनान्स -कॅम्लिन, -कोकुयो [जपान] -पॉलीकॅब वायर -हिंदुस्तान टाईम्स -हिंदुस्तान पेट्रोलियम -पियाजिओ टेम्पो -जनधन योजना [सरकारचा उपक्रम] -डिजिटल इंडिया [सरकारचा उपक्रम] -एफ डी आय बँक : -देना बँक -इंडसिन्ड बँक -युनियन बँक -बँक ऑफ इंडिया -सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया -स्टेट बँक ऑफ इंडिया -कॉर्पोरेशन बँक फार्मा : -ग्लेनमार्क -एबट -बायर -फायझर -जीएसके -झायडस -लुपिन -आल्केम इत्यादी… स्वतंत्र व्यावसायिक, इनडोअर आणि आउटडोअर अशी गेली ३० वर्षे फोटोग्राफी करीत आहे… कलागुण-छंद : चित्रकार, छायाचित्रकार, कवी-लेखक -साईबाबांचे पेंटिंग सरकार दफ्तरी १९९७ ला माझ्या नावावर रजिस्टर्ड आहे… -'चारचौघी' मासिकातून बारामहीने 'लंचटाईम' नावाचे सदर चालविले… ते खूप प्रसिध्द झाले… 'लंचटाईम' फोटोग्राफी करून विविध विषयांवर चौफेर चर्चा करणे असा विषय होता… -'चारचौघी' मासिकासाठी मुखपृष्ठ 'मराठी तारका' फोटोग्राफी खूप केली… -'चारचौघी' मासिकातून सेलिब्रेटींच्या सुमारे तीस इंटरव्ह्यू… -'चारचौघी' दिवाळी अंकातून 'व्यावसायिकांचे विनोद' लेखन गाजले… -'चारचौघी' दिवाळी अंकातून 'माझा एक दिवस' [इंटरव्ह्यू- फोटोफिचर] -'तरुणभारत' साप्ताहिकातून 'फेरफटका' हे लघुकथा सदर चालविले… -चारचौघी, प्रतिभा, गमभन… इत्यादी मासिकांतून-दैनिकांतून मुलाखती,लेख,कविता,कथा प्रकाशित… - 'सामना' दैनिकातून 'माझं मलाच शिकायचंय' या अंध कलाकारावर आधारित २२ मार्च २०१५ ला प्रकाशित झालेल्या मुलाखतवजा लेखाची 'एबीपी माझा' चॅनेलने दखल घेऊन सोळा मिनिटांची शॉर्टफिल्म बनवून ४ जुलै २०१५ ला प्रसिद्ध केली…

समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा