केवळ लिहावं वाटतं म्हणून लिहायला लागलेले मी दोन वर्षात लिखाण सोडून बाकी सारं विसरूनच गेलेय.
लिहावं वाटतं म्हणून सुरु झालेलं लिखाण आता लिहिल्याशिवाय करमत नाही गं...
पर्यंत पोहोचलंय.🤣
मला माझी डिग्री विसरायला लावणारं वेड म्हणजे लिखाण...
🌺माझ्या पूर्ण झालेल्या कथा🌺
👇
१)विवाहपूर्व
२)मन वेडे जिंकले
३)गवसलेलं प्रेम
४)धागा
५)जुळता बंध मनीचे
६)बोचरे प्रेम
७)मनातला पाऊस
८)रुपवती
९)देवकी
१०) माझं बाळ
११)अलवार प्रेम
१२) ऐ दिले नादान
🌺माझ्या चालू असलेल्या कथा🌺
👇
१)अधीर मी झाले
२)सप्तसुरांच्या लाटेवरती
३)प्रेम माझे आर्मीत आहे
४)दिलं हैं छोटासा (ऐ दिले नादान चं पुढील पर्व )
५)स्पर्श वेड्या प्रेमाचा (मन वेडे जिंकले चं पुढील पर्व )
६)जुळले बंध मनीचे (जुळता बंध मनीचे चं पुढील पर्व )
७)स्वप्नांच्या पलीकडले
सोबतच सापडतील खूप सारे माहितीपर लेख आणि कविता 🙈🙈
🌹वाचून बघा, नक्कीच काहीतरी चांगलं वाचायला मिळेल 🌹
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा