pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

माझ्यातला मी

4.1
14949

मानवाच्या मनात कायम वास्तव्य करणारं नैतिकता आणि अनैतिकता यातील द्वंद्व .... ही त्याचीच कथा .....

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
राजश्री बर्वे

महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळातर्फे माझा 'चांदण्यांचं झाड' हा कथासंग्रह प्रकाशित झाला आहे. अलीकडेच 'शंख व शिंपले ' हा दुसरा कथासंग्रह प्रकाशित झाला आहे. दोन्ही कथासंग्रहाना प्रत्येकी दोन पुरस्कारही मिळाले आहेत. नुकताच माझा तिसरा गूढकथासंग्रह "मोठी तिची सावली" प्रकाशित झाला आहे. मेनका, माझी सहेली , धनंजय, माहेर, स्त्री , चारचौघी, विपुलश्री, तनिष्का, कथाश्री अशा विविध मासिकांतून माझ्या कथा प्रसिद्ध होत असतात. वाचक हे लेखकाचे स्फूर्तिस्थान असतात. त्यामुळे आपल्या प्रतिक्रिया आपण मला [email protected] वर अथवा 9820396665 व्हाट्स ऍप वर कळवू शकता.. धन्यवाद..

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Prajakta Marulkar
    27 मार्च 2018
    कथा खूपच छान. माणसाच्या मनातील द्वंद्व चा संघर्ष छान शब्दात मांडला आहे.खूप छान लिहलेले आहे
  • author
    Digambar Patil
    23 जुलै 2017
    एका स्रिने पुरुषाच्या मनाचा घेतलेला मागोवा ....विश्वास होत नाहिय अप्रतिम मँडम..!!!
  • author
    Aditya Murkute
    26 जुन 2018
    तुमची लिखानातली कल्पनाशक्ती अप्रतिम आहे... आणि ही कथा खुप काही शिकवून जाते...
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Prajakta Marulkar
    27 मार्च 2018
    कथा खूपच छान. माणसाच्या मनातील द्वंद्व चा संघर्ष छान शब्दात मांडला आहे.खूप छान लिहलेले आहे
  • author
    Digambar Patil
    23 जुलै 2017
    एका स्रिने पुरुषाच्या मनाचा घेतलेला मागोवा ....विश्वास होत नाहिय अप्रतिम मँडम..!!!
  • author
    Aditya Murkute
    26 जुन 2018
    तुमची लिखानातली कल्पनाशक्ती अप्रतिम आहे... आणि ही कथा खुप काही शिकवून जाते...