pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

मला काय त्याचे?

4.3
3335

(पडदा उघडतो. एक गृहस्थ सैरावैरा होऊन रंगमंचावर येतो. १५ ऑगस्टचा दिवस असल्यामुळे सगळीकडे गजबजाट आहे. आनंदाचे वातावरण आहे. हे ऎकून पाहून तो अस्वस्थ होतो आणि...) गृहस्थ - बंद करा हा आवाज, गप्प बसा... ...

त्वरित वाचा
लेखकांविषयी

व्यवसाय  :लेखक, अनुवादक, गीतकार, कॉपिराटिंग इ. वेबसाईट : www.jayeshmestry.in लेखन  : विविध वृत्तपत्र, दिवाळी अंक व मासिकांमधून स्तंभलेखन. एकांकिका / एकपात्री, काव्य लेखन अभिनय :   १) "सौजन्याची ऐशी तैशी" व "चाळ म्हणाली बिल्डिंगला" या हौशी नाटकांमधून अभिनय                 २) एकांकिका, एकपात्री, द्विपात्री स्कीटमध्ये अभिनय                ३) "पाणी वाचवा" "वीज वाचवा" या पथनाट्यात काम केले   मालिका    : १) "मित्रा याला जीवन ऐसे नाव" या सह्याद्री वाहिनीवर प्रदर्शित होणार्‍या मालिकेचे काही भाग लिहिले                                 गीतकार :    १) "अपेक्षा" आणि "सुपर्ब प्लान" या नव्या मराठी चित्रपटांसाठी   गीत लिहिले आहेत.   दिग्दर्शन : १) मालाड म्यूनिसिपॅलिटी शाळा आणि म्यूनिसिपॅलिटी शाळा व दयानंद हायस्कूल  या शाळांमध्ये विद्यार्थ्यांकरिता बालनाट्याचे दिग्दर्शन. २) एकांकिका आणि एकपात्रीचे दिग्दर्शन   काव्यसंग्रह  :१) "अस्वस्थ काळजावरचं मोरपिस" आणि "चैत्रपालवी" या प्रातिनिधिक संग्रहात काव्य लेखन                 २) "कविता नावाचे बेट" हा ऍंड्रॉईड ऍप्स काव्य संग्रह प्रकाशित झाला आहे.   पुस्तक :       १) "शरसंधान" या नावाचे पुस्तक प्रकाशित झाले आहे   पारितोषिके   : १) "मला काय त्याचे" या एकांकिकेस २०१२ साली मराठी नाट्य परिषदेचे उत्तेजनार्थ पारितोषिक                     २) "टर्निंग पॉंईंट या एकांकिकेस २०१३ साली अवतरण  अकादमीतर्फे द्वितीय पारितोषिक                     ३) वक्तृत्व आणि निबंध लेखनासाठी परितोषिके मिळाली आहेत.   इतर कामे  : १) सध्या "महाराष्ट्र २४ तास" या ऑनलाईन वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आणि"साहित्य उपेक्षितांचे" या मासिकाचे सहसंपादक म्हणून कार्यरत  २) एजेंसी डीजी येथे कॉपिरायटर म्हणून कार्यरत. ३) विविध एजेंसी सोबत मराठी अनुवादक म्हणून कार्यरत ४) "अपरान्त टाईम्स", "प्रतिकार संदेश", "प्रदिप्त ज्योती" या नियतकालिकांसाठी सहसंपादक म्हणून काम केले आहे. ५) विविध विषयांवर व्याख्याने दिली आहे.

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Yuvaraj Gondil
    23 ஜூலை 2017
    खरच अप्रतिम लिखाण... या विषयावर लिहण्याची गरज आहे. मला काय त्याच ही मानसिकता आज बळावत चाललीय आणि तीही तरूण वर्गात जास्त आहे. ज्या वयात वीर सावरकर, लोकमान्य टिळक यांनी मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी लढण्याची शपथ घेतली, त्या वयात आपण काय करतोय याचं परिक्षण करायला हवं.
  • author
    Google User
    07 ஜூலை 2017
    Kharach aplya deshat parat kranti zali pahige ani ya veles khare swarajya milwayala pahige. science and technology chya madatine apan parat kranti karu. brayach lokana he asyak ani balish vatel pn he possible ahe.
  • author
    मृण्मयी फडके
    06 ஜூலை 2017
    खूपच छान लिहीलय , अंगावर काटा येतो वाचून ...... खरोखर 'मला काय त्याचे ' ही मानसिकता बदलली पाहिजे !