आवं नावं गावं काय पुसता ? मी आहे कोल्हापूरची...😜😆😆..
तर या शांत, रागीट😝 सईचा भूतलावर येण्याचा दिवस...29 सप्टेंबर1989...
....व्यवसायाने प्राथमिक शिक्षिका आहे...जन्मभूमी कळलीच असेल.... अहो आमचे रांगडे, सहृदय., लय भारी कोल्हापूर.....,शालेय शिक्षणभुमी...येवा कोकण आपलोच असा.... अशी निसर्गरम्य, आंब्यासारखी मधाळ माणसांनी वसलेली सिंधुदुर्गनगरी...,आणि कर्मभूमी समुद्र किनारा लाभलेले, ..चिकू सारखी चिक्कू नाहीत तर गोड गोड प्रेमळ माणसांचे पालघर......
आता एवढी माहिती यासाठी....काहीजण personally mgs करून यावर अनेक प्रश्न विचारतात...त्यांना माझ्या बद्दल जाणून घ्यायचे असते... म्हणून एवढी मोठी प्रोफाइल लिहिली....
दिसायला शांत...समजूतदार 😱,cute🥰 पण वास्तविक नटखट 😝,मस्तीखोर, निरागस पण नौटंकी असणाऱ्या दोन कार्टून्स मुलांची बिचारी माता 😔🥴आणि भोळ्या नवऱ्याची🥰 भाबडी😅 बायको....
आता सगळे सांगून झाले almost... So प्रतिलीपी varili प्रिय दादा आणि दीदी जी अन...बाबा कथेविषयी प्रश्न केले तर खूप आवडतील....धन्यवाद🙏🙏🙏
आता निर्वाणीचा इशारा.... निगेटिव्ह कॉमेंट्स देऊन आपला बहुमूल्य वेळ वाया घालवू नका.... त्यापेक्षा अशांनी माझे लिखाण वाचले नाही तर आवडेल मला.... कसं आहे stress free होण्यासाठी लिहिते... उपजत लेखिका नाही.... त्यामुळे आपले अफाट ,नको असलेली ज्ञान संपत्ती स्वतः लेखन करण्यात गुंतवावी ही शेवटची विनंती.....
पहिला आणि शेवटचा इशारा... नंतर कोल्हापुरी खळ खट्याक...😠
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा