✌️positive thinker ✌️
कलाकाराचे नाव तेव्हाच होते जेव्हा प्रेक्षक त्याला प्रतिसाद देतात. त्याच प्रमाणे एक लेखक तेव्हाच परिपूर्ण होतो जेव्हा वाचक त्याला अंतरमनातून प्रतिसाद देतो. वाचकाशिवाय लेखक अपूर्ण आहे.
मी लिहल्येल्या कविता, लेख, कसे वाटले हे आपल्या प्रतिसादातून नक्की कळवा, 💕💕
मी लेखक नाही पण लेखनाची आणि वाचनाची आवड आहे.... तीच आवड जोपासत प्रयत्न करत आहे. तुम्ही सर्व मनापासून सहकार्य करणार हीच अपेक्षा....🙏🙏😊😊
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा