नाव : मालन विठ्ठल आबनावे

जन्म तारीख : ११ जुन १९७०

राहणार : कल्याण

व्यवसाय : पेरामेडीकल शैक्षणिक संस्थेत (Admin) या पदावर कार्यरत

सुरुवातीपासून वाचनाची आणि संगीताची आवड आहे.

कला शाखेची विद्यार्थिनी असल्यामुळे तर त्यात भरच पडली गेली आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला.

लहान वयात आयुष्याने फार काय शिकवले. जीवनाची समीकरणे बदलली आणि आयुष्य बदलले, त्याकडे पाहण्याचा कल बदलला.

नुसते वाचून चालणार नाही तर त्याला लिखानाचीही जोड द्यायला हवी , हे ठरवले आणि गेले एक वर्षापासून लिहिण्याचा प्रयत्न करू लागले.

शेवटी काय कि कुठेतरी व्यक्त होणे गरजेचे.

धन्यवाद.

समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा