अगं माऊ,🐈 इवलेसे दोन कान, इवलेसे छोटं नाक, इवलेसे पंजे, त्याला नखे टोकदार, इवलेसे टपोरे डोळे, आहेत ते काळेभोरे, अगं मनी माऊ, 🐈 अंग किती आहे मऊ, भुक लागल्यावर करते, म्याऊ,म्याऊ...... म्याऊ म्याऊ ...