मी मनीषा मला लहानपणापासूनच वक्तृत्वाची,निबंध लिहण्याची आवड आहे. मी माझी हौस महिला मंडळात कधी कविता म्हणून तर कधी भाषण करून तर कधी एखादी नाटिका करून भागवते.
आता मला प्रतिलिपी हे माध्यम मिळालं आहे लिहायला तुम्ही वाचत जा आणि आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा
समस्या नोंदवा