pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

माझी व्यसनमुक्ती

4.6
12419

इंजिनिअरिंगची परीक्षा पास झालो आणि लगेच नोकरी लागली, पहिली नोकरी आणि पोस्टिंग/साईट लगेच तामिळनाडूच्या एका दूरच्या खेडेगावातील एका साखर -कारखान्यावर. पहिली नोकरी म्हणून उत्साह होता. दिवस-रात्र काम ...

त्वरित वाचा
लेखकांविषयी
author
प्रशांत कुलकर्णी

प्रशांत पद्माकर कुलकर्णीजन्म तारीख : 5 ऑगस्ट 1973पुणेस्वतः चा पुण्यात व्यवसाय..भटकंती आणि फोटोग्राफी हे आवडते छंद.लहानपणी प्रचंड वाचन केलेले आणि लिखानाची आवड.मला एक गोष्ट नक्की माहीत आहे आपल्यातले असे बरेच जण आहेत की ज्यांना काही कारणास्तव ( अगदी बक्कळ पैसे असून सुद्धा) फारस कुठे जाता येत नाही...बरीच कारण असतात...कधी काही शारीरिक व्याधी...कौटुंबिक अडचणी...ऑफिसच्या रजा...घरगुती समस्या...किंवा कधी कधी आर्थिक विवंचना... या सर्वांना आपण काही फ़ोटो आणि प्रवास वर्णन या माध्यमातून काही क्षण आनंदाचे, त्या ठिकाणाच्या प्रचितीचे देवु शकलो तर एक मानसिक समाधान आपल्याला नक्कीच मिळते अस मला तरी वाटत म्हणून मी प्रवासाच्या पोस्ट टाकत असतो... भटकंती आणि फोटीग्राफीच्या माध्यमातून व आपल्या तोड़क्या मोडक्या शब्दात, भेट दिलेल्या ठिकाणाची इत्यंभूत माहिती म्हणजे तिथली भौगोलिक परिस्थिति, तिथल्या लोकांचे रहाणीमान,तिथले काही ख़ास वैशिष्ट, तिथली संस्कृती, तिथल्या खाद्य पदार्थांची खासियत ई गोष्टी मांडून, लोकांना अवगत करून देणे ही एक माझी आवड.धन्यवादप्रशांत कुलकर्णी पुणे 9860026499

टिप्पण्या
  • author
    तुमचे रेटिंग

  • एकूण टिप्पणी
  • author
    Vishal Gawali
    20 ऑक्टोबर 2017
    ही कहाणी फक्त सुंदरच नाही तर महत्वाचीही आहे.अशा प्रत्येकासाठी जो सहजच व्यसनाच्या आहारी गेलेला असतो.तरुणांपर्यंत ही कथा पोहोचणं गरजेचं आहे..
  • author
    विशाल जाधव "स्व"
    08 एप्रिल 2018
    अप्रतिम.......खूप छान केलंत तुम्ही हा लेख लिहिला स्वानुभवावर आधारीत....मी पूर्णपणे निर्व्यसनी आहे पण माझे असे एक-दोन मित्र आहेत की त्याचं व्यसन सुटता सुटत नाही तंबाखू,मावा वगैरे
  • author
    Abhijit Kakade
    09 सप्टेंबर 2019
    खुप मला सुद्धा मुलगी झाली आहे मला सुद्धा बाहेर पडायचे आहे तुमच्या मुळे मला प्रेरणा मिळाली धन्यवाद