माझ्या स्वप्नातील घर .... लहानसे , छोटेसे असावे, पण...... त्यापुढे आंगण मात्र मोठेसे असावे, त्या अंगणात मोठीशी अशी बाग असावी , सूर्याच्या पहिल्या किरणांनी, रंगीबेरंगी फुलांची जाग व्हावी ... त्या ...
दु:ख विसरायला, कारण लागते. तसेच छंद जपायला ही
कारण लागते. मी काही लेखिका नाही, मनात आले कि लिहीत जाते, तुम्हाला आवडते कि नाही माहित नाही, पण जे मनात आले ते मी आपल्या लेखनात उतरवत असते..... लिखाणाची आणि वाचण्याची सवय असल्यामुळे मी प्रतिलिपीवर हक्क्याने आपले मत आणि भावना मांडते...........
सारांश

प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात घराचे सर्वात महत्वाचे स्थान असते. तसेच प्रत्येक व्यक्तीला राहण्यासाठी घराची आवश्यकता असते. म्हणून प्रत्येका जवळ स्वतःचे घर असते. घर ही एक सर्वात सुंदर आणि छान जागा आहे.
घर छोटे असो किंवा मोठे असो प्रत्येकाला आपले घर खूप आवडते. घर हे संपूर्ण जगातील सर्वात प्रिय स्थान मानले जाते. घरामध्ये सर्व माणसे ही अगदी प्रेमाने राहतात. ज्या शहरात किंवा गावात एखाद्या व्यक्तीच्या जन्म होतो तो त्याच देश, गाव आणि घर कधीही विसरत नाही.
समस्या नोंदवा
सुपरफॅन
ज्या लेखकांना हा बॅज मिळाला आहे, ते सब्सक्रिप्शन योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात