pratilipi-logo प्रतिलिपि
मराठी

चार दिवस झाले. अबैद अजूनही घरी परत आलेला नव्हता. अमीना भूकेने खंगली आहे, पण खोलीच्या बाहेर जाणं तिला शक्यच नव्हतं. खिडकीतून बाहेर कुणाला हाक मारावी, तर आजूबाजूला सगळीकडे वैश्यावस्ती. लग्नं करायचं ...