आमच्या गावात मास्तरीन बाई होत्या ,त्यांच्या बागेत मेहंदीच झाड होतं आम्ही त्याची पान आणून त्याची मेहंदी करायचो ,,, झाडाची आणली पाने तोडून आणून धुणून घेतली पाट्यावर वाटून वाटून वाटून केले बारीक ...
खुप छान
आज हे पाहायला मिळते का ?
ती मेंदी लालभडक रंगायची शेवटी ओरिजनल ते ओरिजनल
आता काय कोन काढायचा कोर्स आणि मग आर्ध निम्म केमिकल मिक्स "ही मेंदी हर्बल आहे"!
आज काल मेंदी च झाड ही दिसतं नाही.
समस्या नोंदवा
सुपरफॅन
ज्या लेखकांना हा बॅज मिळाला आहे, ते सब्सक्रिप्शन योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात